७ डिसेंबर २०१३
अभिनेता
संजय दत्त पुन्हा एकदा
तुरूंगाबाहेर येणार आहे.
पुण्याच्या विभागीय
आयुक्तांनी त्याला ३० दिवसांचा
पॅरोल मंजूर केलाय.
संजयची पत्नी
मान्यताची प्रकृती
ठिक नसल्यामुळे त्याला पॅरोल
देण्यात आलाय. संजय
आज येरवडा तुरुंगाबाहेर येईल.
त्यामुळे आता ख्रिसमस
आणि न्यू ईयर पार्टी संजूबाबाला
आपल्या घरी करता येईल...
त्याला ३० दिवसांचा
पॅरोल मिळाला असला तरी
फर्लोप्रमाणे ही रजादेखील
वाढवता येते... त्यामुळे
त्याला आताही एकूण २ महिने
घरी राहता येऊ शकतं.
एकूणच त्याचा प्रवास
शिक्षामाफीच्या दिशेनं सुरू
आहे का, असा
प्रश्न आता उपस्थित होतोय.
दरम्यान,
येरवडा तुरुंगाबाहेर
संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी
संजय दत्तच्या विरोधात निदर्शने
केली.
आई
आजारी,
तर
कुणाचे
वडील,
कोणी
बहीण,
तर
कोणी
पत्नी
किंवा
मुलगा,
मुलगी
गंभीर
आजारी
असल्याचे
कारण
असल्यास
कैद्याला
रजेवर
जाण्याचा
अधिकार
आहे.
संचित
व
पॅरोल
अशा
दोन
रजा
त्याला
मिळतात.पॅरोल
रजा
मंजुरीसाठी
पोलिसांकडे
परवानगी
मागितली
जाते.
पोलिस
सर्वसाधारण
सर्वच
प्रकरणांत
परवानगी
नाकारतात.
त्यानंतर
हे
प्रकरण
विभागीय
आयुक्त
व
तेथून
मंत्रालयात
जाते.
तेथेही
निर्णय
झाला
नाही
तर
कैदी
थेट
उच्च
न्यायालय,
मानवी
हक्क
आयोगाकडे
जातात.पॅरोल
रजा
म्हणजे
काय?कैद्याचा
जवळचा
नातेवाइक
आजारी
असेल
किंवा
मृत्यू
झाल्यावर
पॅरोल
रजा
मंजूर
होते.
यासाठी
कैद्यी
कारागृह
अधीक्षकांकडे
अर्ज
करतो.
तो
अर्ज
पोलिस,
जिल्हाधिकारी,
विभागीय
आयुक्तांकडे
अभिप्रायासाठी
पाठविण्यात
येतो.
पोलिस
व
जिल्हाधिकाऱ्यांच्या
अभिप्रायानंतर
कारागृह
विभागीय
आयुक्त
कैद्याला
किमान
30
दिवसांची
पॅरोल
रजा
देतात.
ती
जास्तीत
जास्त
90
दिवस
देता
येते.
दूसरा पर्याय : राज्यपालांकडे शिक्षा माफ़ करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचिका करणे, संजय दत्तच्या शिक्षे संदर्भात मार्केंडे काटजू यांनी आधीच राज्यपालांकडे पत्राद्वारे याचिका केलीये. त्यावर आता राज्यपाल आपला निर्णय देतील
पर्याय तीन : राष्ट्रपतीकडे शिक्षा माफ़ करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचिका करणे, संजय दत्तच्या शिक्षे संदर्भात मार्केंडे काटजू यांनी आधीच राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे याचिका केलीये. त्यावर आता राष्ट्रपति आपला निर्णय देतील
चौथा आणि शेवटाचा पर्याय म्हणजे : गांधीगिरी, जेलमध्ये गेल्यानंतर संजय दत्तनं जेल प्रशासनाला त्यांच्या कामात मदत करणं, आपली वागणून चांगली ठेवल्यास एक महीने शिक्षा कमी होऊ शकते, एका कैद्याच्या हक्कानुसारसंजय तत्काल सुट्टी मिळाली तर त्याची शिक्षा ९ महीने आणि २१ दिवसांनी कमी होऊ शकते आणि ९० दिवसांचा पॅरोल हाही पर्याय संजय दत्त समोर आहे.
शिक्षा
कमी
करण्यासाठी संजय दत्तकडे
अजूनही
चार
पर्याय
उरलेत.
पहिला पर्याय : क्युरिटी पीटीशन म्हणजे सुधारीत याचिका. ही याचिका सुप्रीम कोर्टाच्या पाच वरिष्ठ न्यायाधिशांसमोर ठेवली जाते. ही याचिका कोर्टानं मान्य केल्यानंतर संबंधित तपास यंत्राणांना नोटीस काढून याचिकाकर्त्यांच्या याचिकेबाबत विचारणा केली जाते. आणि तपास यंत्रणांना उत्तर देण्यास वेळ दिला जातो. त्यानंतर पाच न्यायाधीशांचं कोर्ट शिक्षे संबंधात विचार करुन आपला निर्णय देत.

यापूर्वी
एक
ऑक्टोबरला
संजूबाबाल
14
दिवासांची
सुट्टी
मिळाली
होती.
ही
सुट्टी
नंतर
वैद्यकीय
कारणांसाठी
आणखी
14
दिवस
वाढवली
होती.
त्यामुळे
संजूबाबा
एकूण
28
दिवस
जेलबाहेर
होता. यापूर्वी
संजय
दत्तनं
दीड
वर्षाचा
तुरुंगवास
भोगला
आहे.
त्यामुळं
आणखी
साडेतीन
वर्षाची
शिक्षा
संजयला
भोगायची
आहे. मुंबई
बॉम्बस्फोट
खटल्यात
सर्वोच्च
न्यायालयाने
दोषी
ठरवल्यानंतर
शिक्षा
भोगण्यासाठी
22
मे
रोजी
येरवडा
कारागृहात
हलवण्यात
आलं.
मात्र
तीन
महिने
उलटताच
संजय
दत्तने
पॅरोलवर
सुटण्यासाठी
प्रयत्न
सुरु
केले
होते.
त्यासाठी
त्याने
अर्ज
केला
होता.
त्यानंतर
त्याची
एक
ऑक्टोबरला
पॅरोलवर
सुटका
झाली
होती.
पॅरोल
आणि
फर्लो
कसा
मिळतो.
@
कैद्यानं
किमान
दोन
वर्षाची
शिक्षा
भोगल्यावर
त्याला
14
दिवसांची
फर्लो
रजा
मिळते,
वर
अधिक
प्रवासासाठी
दोन
दिवसांची
सुटही
मिळू
शकते. तुरूंग
प्रशासन
या
फर्लोत
आणखी
14
दिवसांची
वाढ
करु
शकतं,
@
तर
एका
वर्षातून
30
ते
90
दिवसांची
पॅरोल
रजा
मिळू
शकते,
रजेत
वाढ
करण्याचा
निर्णय
तुरुंग
प्रशासनाचा
असतो.
@ पॅरोल
रजा
मंजुरीसाठी
पोलिसांकडे
परवानगी
मागितली
जाते.
पोलिस
सर्वसाधारण
सर्वच
प्रकरणांत
परवानगी
नाकारतात.
त्यानंतर
हे
प्रकरण
विभागीय
आयुक्त
व
तेथून
मंत्रालयात
जाते.
तेथेही
निर्णय
झाला
नाही
तर
कैदी
थेट
उच्च
न्यायालय,
मानवी
हक्क
आयोगाकडे
जातात.
पॅरोल
/
फर्लोचे
फायदे...
तसचं
शिक्षा
कमी
करण्यासाठीचे
तोडगे
@
विशेष
म्हणजे
पॅरोल
आणि
फर्लोच्या
सुट्टीचे
दिवस
हे
शिक्षेचे
दिवस
म्हणून
नोंदवले
जातात.
ते
सर्व
दिवस
शिक्षेतून
वगळले
जात
नाही.
@
एक
वर्ष
तुरुंगात
चांगली
वर्तणूक
आणि
जेल
प्रशासनाला
कामात
मदत
केल्यास
30
दिवसांची
रजा
मिळू
शकते.
@
तुरुंगातील
कार्यक्रमात
सहभाग
घेऊन
जनजागृती
केल्यास,
तुरुंग
प्रशासन
शिक्षेत
100
दिवसांची
विशेष
सूट
देऊ
शकते.
@
सुप्रीम
कोर्टात
क्युरिटी
पीटीशन
करुन
शिक्षा
माफ़
किंवा
कमी
करु
शकतो
@
राज्यपालांकडे
दयेचा
अर्ज
करुन
शिक्षा
माफ़
किंवा
कमी
करु
शकतो
@
राष्ट्रपतिंकडे
दयेचा
अर्ज
करुन
शिक्षा
माफ़
किंवा
कमी
करु
शकतो
No comments:
Post a Comment